PM Narendra Modi 5 Nation Tour :पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी त्रीनिनान आणि टोबॅगो चा सर्वाच्च नागरिक सन्मान ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रीनिदाद एड टोबॅगो ‘ने सन्मानित केले.
या योगदाना बद्दल दिला सन्मान
पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅरिबियन बेट राष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी, त्यांच्या जागतिक नेतृत्वाची प्रशंसा करत आहेत.
भारतीय प्रवासी सोबत असलेले त्यांचे नाते आणि कोविड 19 मध्ये त्यांनी केलेले मानवीय प्रयास यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
PM Narendra Modi 5 Nation Tour
Pm मोदी नि खुशी वेक्त केली
pm मोदी यांनी सांगितलं’ द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रीनिदाद एड टोबॅगो ‘ने सन्मानित झाल्या नंतर आनंद होत आहे.आणि 140करोड भारतीय लोकांकडून हा सन्मान स्वीकारत आहे.त्यांनी सांगितले हा सन्मान म्हणजे दोन्ही देशामधील शाश्वत मैत्री चे प्रतीक आहे.
प्रत्येक पाऊलावर आम्ही आमच्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जुडावं बघत असतो.
pm मोदी यांनी एक्स वरती लिहिले कि मला खूप सन्मानित वाटत आहे, आणि हा सन्मान पहिली वेळेस कोण्या तरी विदेशी नेत्याला दिला आहे.
आणि हा सन्मान भारत आणि त्रीनिदाद टोबॅगो सोबत संबध खूप महत्व पूर्ण असतील.
indian Abducted in mali:माली मध्ये तीन भारतीयांचे अपहरण, या मागे कोणती आंतगवादी संघटना आहे?
भारत त्रीनिदाद एड टोबॅगो संबधं
भारत त्रीनिदाद एड टोबॅगो PM Narendra Modi 5 Nation Tour मध्ये शुक्रवारी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’ आणि त्यांची समकक्ष ‘कमला प्रसाद बिसेसर ‘यांच्यात वार्ता झाली.त्यामध्ये मूलभूत सुविधा,फार्मास्यूटिकल्स,आणि सांस्कृतिक सोबत सहा क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी हस्ताक्षर झाले.
दोन्ही नेत्यांनी कृषि, स्वस्त सेवा, आणि डिजिटल परिवर्तन, upi, क्षमता, विकास आणि लोकां मध्ये संपर्क सारख्या क्षेत्रा मध्ये चर्चा केली.
PM Narendra Modi 5 Nation Tour
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देश्याच्या दुसऱ्या चारणात शुक्रवारी ‘पोर्ट ऑफ स्पेन’ मध्ये गेले.1999नंतर या देशात भारतीय पंतप्रधानाचा पहिला दौरा आहे.
प्रतिनिधीमंडळाच्या बातचीत च्या दौरान ‘बिसेसर’ ने सांगितले पंतप्रधान मोदीजी यांचा हा दौरा म्हणजे एक ‘ऐतिहासिक दौरा’ आहे. आणि हा दौरा दोन्ही देश्यातील संबधं आणखी मजुबत करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले’ पहलगाम आतंकी ‘हमला झाल्या नंतर त्रिणीदाद आणि टोबॅगो नागरिकांनी भारताचे समर्थन केले.आणि या समर्थनाची आणि एकजूट तेचि सरहणा केली.
विदेश मंत्रालयाने सांगितले दोन्ही देश आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपली प्रतिबधता ची पुष्टी केली.

त्रीनिदाद एड टोबॅगो देशाविषयी
त्रनिदाद एन्ड टबगो देश हा ब्रिटेन ची वसाहत होती., 31ऑगस्ट1962 मध्ये या देश्याला ब्रिटेन पासून स्वातंत्र्य भेटले. 1आगस्ट 1971मध्ये हा देश गणतंत्र बनला.पण या देशात गणतंत्र दिवस 24 सबप्टेंबर मध्ये मानला जातो. कारण या दिवशी नवगठीत संसद बोलावली होती.
त्रिणीदाद एन्ड टोबॅगो हा देश ब्रिटिश येण्याच्या पहिले स्पेन च्या आधीन होते.
त्रिणीदाद एन्ड टोबॅगो नावाच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे जेव्हा कोलंबस या ठिकाणी आला होता तेव्हा त्याने पवित्र त्रिमूर्ती वरून देशाचे नाव ठेवले होते.
टोबॅगो नावाच्या उत्पत्ती मागे खूप कमी माहिती आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे नाव अमेरीडियन चे मूळ आहे.तर काही नुसार हे नाव स्पॅनिश भाषा मधून घेतले आहे.
त्रीनिदाद एड टोबॅगो देशाची राजधानी चे नाव ‘पोर्ट ऑफ स्पेन’ आहे.एकण्यात असे वाटते कि हे स्पेन च्या एखाद्या शहराचे नाव आहे पण ही त्रीनिदाद एड टोबॅगो ची राजधानी आहे. पण हे शहर स्पेन पासून 6000 किलोमीटर दूर आहे.
पोर्ट ऑफ स्पेन ही त्रीनिदाद एन्ड टोबॅगो ची राजधानी आहे आणि या देश्यासोबत आणि या शहरा सोबत भारतीयांच खूप जून नातं आहे.कारण इथे 40% भारतीय मूळ चे निवासी आहेत.
पोर्ट ऑफ स्पेन हे असं शहर आहे, ज्याचे निर्माण अलग अलग संस्कृती च्या मिळल्याने झाले आहे.या शहराचे नाव मुळात स्पॅनिश भाषे पासून घेतले आहे.या शहराचे जुने नाव ‘प्यूर्टो डी लॉस एस्पानोलेस’ आहे. म्हणजे स्पॅनिश लोकांची वस्ती असा याचा अर्थ होतो.एका काळात इथे स्पॅनिश राजा राहत होता म्हणून हे नाव दिले होते.
हे शहर म्हणजे स्पॅनिश सम्राज्यचे एक बंदरगा होते.16व्या आणि 17व्या शतकात या देश्यावर स्पेन ने कब्जा केला होता.त्यानंतर स्पॅनिश लोकांनी या शहराची स्थापना केली. या जागी भरपूर प्रमाणात स्पॅनिश वस्त्या स्थापन केल्या.
पोर्ट ऑफ स्पेन त्या वेळी स्पॅनिश व्यापाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठिकाण होते.
स्पॅनिश लोक यायच्या पहिले सुद्धा पोर्ट ऑफ स्पेन मध्ये लोकांची वस्ती होती.इथे अमेरिन्डियन लोक राहत होते.ज्यांचे नाव ‘कुमुकुरापो’ होते.ही वस्ती पोर्ट ऑफ स्पेन च्या पश्चिम दिशेला होती.