17th BRICS summit2025: pm मोदी ने पहलगाम हमल्याची निंदा केली,मानवतेवर हल्ला होता.

17th BRICS summit2025: pm मोदी ने पहलगाम हमल्याची निंदा केली,मानवतेवर हल्ला होता

ब्राझील च्या ‘रियो डी जनरीयो ‘ मध्ये रविवारी झालेल्या 17 व्या Brics संमेलनात सदस्य देशानी 31पेज आणि 126 पॉईंट वाला एक जॉईंट घोषणा पत्र जारी केले.या मध्ये पहलगाम आतंकी हमला आणि इस्राईल ने इराण वरती केलेल्या हल्ल्याची निंदा केली.

PM Narendra Modi 5 Nation Tour :पंतप्रधान मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

या पूर्वी म्हणजे 1जुलै 2025 भारत, अमेरिका, जपान,आणि ऑस्ट्रेलिया QUAD (क्वाड )देशाच्या विदेश मंत्र्यांनी या बैठकीत पहलगाम हल्ल्याची निंदा केली.

17th BRICS summit2025 मध्ये नरेंद्र मोदींनी म्हंटले पहलगाम मध्ये झालेला हल्ला हा संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला आहे.आतंकवादाची निंदा हा आमचा सिद्धांत असायला हवा.त्या सोबतच त्यांनी एका नव्या विश्व वेवस्थेची मांग सुद्धा केली.

pm नरेंद्र मोदींनी सांगितले ’20 व्या शतकात बनवलेली वेश्विक संस्थाने 21व्या शतकाचे प्रश्न सोडवायला नाकाम आहे ‘.

https://shorturl.bz/sTc

17th BRICS summit2025

AI च्या या काळात तकणिक सुविधा प्रत्येक हप्त्यात अपडेट होतात, पण एक वैश्विक संस्थान 80वर्ष्यात एकदाही अपडेट होत नाहीत. 20व्या शतकातील टाईपराईटर 21व्या शतकातील सॉप्टवेअर नाही चालवू शकत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS मध्ये येणाऱ्या नवीन देश्याना धमकी दिली आहे.जर नवीन देश Brics ला जोडले तर त्यांच्यावर अतिरिक्त 10%टारीफ लावण्याची धमकी दिली आहे.

PM मोदींनी BRICS मध्ये मांडलेले महत्वाचे मुद्दे

1)BRICS ची ताखत आहे त्याची विविधता

pm मोदींनी सांगितले brics देशाचे अलग अलग विचार आणि बहूध्रुवीय जगातील विश्वास ही त्याची ताखद आहे.

2)न्यू डेव्हलप बँक (NDP)ला विचार करून निवेश करावा लागेल

pm मोदींनी सांगितले बँकानी फक्त त्याच प्रोजेक्ट वरती पैसा लावावा जो प्रोजेक्ट आवश्यकत आहे.आणि त्या प्रोजेक्ट पासून जास्तीत जास्त वेळ फायदा झाला पाहिजे.

3)विज्ञान आणि रिसर्च साठी प्लॅटफॉर्म बनवण्याची सुद्धा सिफारिज केली.

17th BRICS summit2025

pm मोदींनी एक असा विज्ञान रिसर्च प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी सीफारीस केली कि जामध्ये सर्व BRICS देश रिसर्च करू शकतील.

4)संसाधणाचा गलत उपयोग होऊ नये.

त्यांनी सांगितले कोणत्याही देशाला संसाधनचा गलत उपयोग करायचा अधिकार नाही.आपल्या फायद्या साठी हाथीयार बनवण्यावचा अधिकार नाही.

5)डिजिटल कंटेन्ट वरती कंट्रोल आवश्यक

pm मोदींनी सांगितले आम्हाला अशी सिस्टीम बनवली पाहिजे, ज्यामुळे माहित होईल कि डिजिटल माहिती खरी आहे अथवा खोटी आहे, आणि ती कुठून आली आहे. त्याचा चुकीचा वापर न झाला पाहिजे.

भारतात होणार AIi इम्पॅक्ट समिट

त्यांनी सांगितले भारतात लवकरच एक AI वरती एक संमेलन होणार आहे.ज्यामध्ये AI वरती चर्चा आणि याच्या चांगल्या उपयोगा वरती चर्चा होईल.

ट्रम्प ने दिली धमकी

17th BRICS summit2025 अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी brics सोबत जोडणाऱ्या नवीन देश्याना धमकी दिली आहे.

त्यांनी रविवारी आपल्या सोशिअल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशिअल मीडिया वरती लिहिले.जे सुद्धा देश अमेरिकेच्या विरोधात जाऊन BRICS सोबत जोडले जातील, त्यांच्यावर अमेरिका 10%अतिरिक्त टारीफ लावेल, आणि कोणत्याही प्रकारची त्यांना सुट भेटणार नाही.

17th BRICS summit2025 च्या घोषणा पत्रात व्यापर संघटन (WTO) च्या नियमा च्या विरोधात टारीफ वर चिंता वेक्त केली आहे.या टारीफ ला वेश्विक व्यापर आणि आपूर्ती शृंखला साठी खतरा सांगितले आहे.पण या मध्ये अमेरिकेचे कोणत्याही प्रकारे नाव घेतले नाही.

BRICS मध्ये कोण कोणते देश आहेत

जगातील उभरती अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा समूह म्हणजे BRICS होय.या brics मध्ये ब्राझील, रशिया,भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत.

BRICS ची स्थापना 2009साली करण्यात आली होती.brics मध्ये पाच देश आहेत. 2010मध्ये आफ्रिका देश सुद्धा brics मध्ये सामील झाला त्या पूर्वी brics चे नाव ‘bric’ हे होते. जेव्हा दक्षिण आफ्रिका या समूहात सामील झाला तेव्हा याचे नाव BRICS असे झाले.

BRICS मधील सर्व देश विकसनशील आहेत. ज्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. BRICS मध्ये चीन हा विकसित देश आहे.

एका अनुमाना नुसार brics चे देश ‘संयुक्त विदेशी मुद्रा भांडार ‘4खरब अमेरिकी डॉलर एवढे योगदान करतात.

Brics संमेलन

हा समूह 2009 पासून वार्षिक शिखर संमेलन आयोजित करत आहे.ज्यामधील सदस्थ देश बारी बारी मेजवानी करत असतात.दक्षिन आफ्रिका याचा सदस्य होण्या पूर्वी दोन संमेलन झाले होते.2011च्या संमेलनात 5 सदस्य होते.

16 जून 2009रूस
215 अप्रैल 2010ब्राज़ील
314 अप्रैल 2011चीन
429 मार्च 2012भारत
526-27 मार्च 2013दक्षिण अफ्रीका
614-17 जुलाई 2014ब्राज़ील
78-9 जुलाई 2015रूस
815-16 अक्टूबर 2016भारत
93-5 सितंबर 2017चीन
1025-27 जुलाई 2018दक्षिण अफ्रीका
1113-14 नवंबर 2019ब्राज़ील
1217-18 नवंबर 2020रूस
139 दिसंबर 2021भारत
1423 जून 2022चीन
1522-24 अगस्त 2023दक्षिण अफ्रीका
1622-24 अक्टूबर 2024रूस
172025ब्राज़ील

BRICS शिखर संमेलन

17th BRICS summit2025

One Reply to “17th BRICS summit2025: pm मोदी ने पहलगाम हमल्याची निंदा केली,मानवतेवर हल्ला होता.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *