xi jinping news चीन मध्ये शी जिनपिंग विरोधात वाढणारा विरोध, शी ची सत्ता धोक्यात?

xi jinping news चीन मध्ये शी जिनपिंग विरोधात वाढणारा विरोध, शी ची सत्ता धोक्यात?

xi jinping यांनी चीन चा मुक्त व्यापार जागतिक स्तरावर अव्वल आणण्यासाठी इंग्रजी भाषेला महत्व दिले.

ज्या चीन मध्ये इंग्रजी नावाला सुद्धा न्हवती किंवा खूप कमी (नगण्य )प्रमाणात होती त्या चीन मध्ये आता इंग्रजी कॉमन झाली आहे.इंग्रजी शिकवणाऱ्या भरपूर शाळा झाल्या आहेत.

1949मध्ये चीन ने आपले दरवाजे बंद केले होते.ते जेव्हा उघडले तेव्हा पश्चिमी दरवाजे सुद्धा चीन साठी उघडल्या गेले.

शी जिनपिंग हे चीन चे असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी चीन चा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आणि हेच शी जिनपिंग हे मागील चार तारखेपासून अदृश्य आहेत. चीन मध्ये ज्याच्या आदेशा शिवाय झाडाचे पान हालत नाही ते शी जिनपिंग हे चार तारखे पासून अदृश्य आहेत. आणि ही news जगातील सर्वच news chanel दाखवत आहेत.

मागील आठवड्यात ब्राझील मध्ये BRICS ची बैठक झाली त्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा होते. Brics देश्याचे जेवढे सदस्य आहेत, त्या सर्व देश्यातील नेते होते. पण या brics बैठकीत सुद्धा xi jinping हे हजर न्हवते.

जगातील सर्वात मोठा देश आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थवेवस्था असंलेला चीन आणि त्या देशाचे राष्ट्रपती हे, मौन अवस्तेत आहेत म्हटल्यावर जगातील सर्वच देश अटकले लावणार.

अमेरिका आणि युरोपीय देश हे चीन चे सर्वात मोठे वैच्यारिक दुस्मण आहेत. आणि ही news आल्या नंतर कदाचित हे सर्वच देश आतमधून खूप आनंदी असतील.

शी हे मओस्से तुंग नंतर सर्वात ताकतवर नेता म्हणून चीन मध्ये उभरले.शी जिनपिंग यांनी चायना कॅम्युनिस्ट पार्टी च्या मुख्य पदावर आपले जवळचे लोक भरले होते.शी यांनी कॉम्युनिस्ट पार्टीचे संविधान बदलून तिसरी वेळेस राष्ट्रपती बनण्याची तयारी केली होती.

तिसऱ्यांदा सुद्धा राष्ट्रपती

राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वरती फक्त अटकले आहेत.पण चीन मधील मीडिया ने शी जिनपिंग यांना ब्लॅक आऊट केले. आणि चीन मध्ये कोणत्याही प्रकारची xi jinping news दाखवत नाहीत.

आणि या ब्लॅक आऊट मुळे असे समजते कि xi jinping हे आपल्याच पार्टी मध्ये कमजोर पडत आहेत.शी जिनपिंग हे कॉम्युनिस्ट पार्टी चायना चे महासचिव सुद्धा आहेत.ते पोलीत ब्युरो (cpp)चे सर्वच्च नेता आहेत.सेना मध्ये सुद्धा मोठे अधिकारी त्यांच्या विश्वासातील आहेत.2018मध्ये त्यांनी संविधानात बदल केला होता.

त्या संविधान बदला नुसार कोणताही वेक्ती तीन वेळेस चायना चा राष्ट्रपती होऊ शकतो.त्यांनी हा बदल स्वतःत साठीच केला होता.

रुस चे उदाहरण होते

Xi jinping यांच्या समोर रुस चे उदाहरण होते.रुस मध्ये पुतीन 2000 पासून सत्ते मध्ये आहेत.रुस मध्ये तेव्हा कार्यकाळ चार वर्षाचा होता.1999ते 2000 मध्ये पुतीन हे कार्यकारी राष्ट्रपती होते.आणि 2000मध्ये ते पूर्ण राष्ट्रपती झाले.2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुतीन हे पुन्हा सत्तेवर आले.पण 2008मध्ये पुतीन निवडणूक लढू शकत न्हवते.कारण या पूर्वी ते दोन वेळेस राष्ट्रपती झाले होते.त्यामुळे 2008ची निवडणुक त्यांचे विश्वासू असलेले ‘दिमित्री मदेवदेव” यांनी जिंकली.दिमित्री यांच्या सरकार मध्ये पुतीन हे पंतप्रधान झाले.

वर्षे 2011मध्ये रुस च्या संविधानात दोन मोठे बदल करण्यात आले.पहिला बदल होता राष्ट्रपती निवडणूक सहा वर्षाला होईल आणि दुसरा बदल म्हणजे कोणताही राष्ट्रपती तिसरी वेळेस निवडणुक लढू शकेल.आशा प्रकारे पुतीन ने 2012 ची निवडणूक जिंकली आणि 2018च्या निवडणुकीत 76% मतदान मिळवले, 2024ला पुतीन यांना 88%मतदान भेटले.

पुतीन यांची योजना

Russian Revolution and its consequences:रुस क्रांती आणि परिणाम

पुतीन यांनी अजीवन आपल्या साठी सत्ता राखून ठेवली आहे.रुस मध्ये पुढची निवडणूक 2030 साली होणार आहे.त्या पूर्वी च त्यांनी त्यांचे विरोधी संपून टाकले आहे.पुतीन यांच्यावर भ्रष्टाचारा चे आरोप आहेत तरी सुद्धा ते निवडणूक जिंकतात.

xi jinping यांनी सुद्धा हाच विचार केला आणि चीन च्या संविधानात बदल केला.आणि तिसरी वेळेस निवडणूक लढण्याचा रस्ता साफ केला.

https://shorturl.bz/sTc

चीन आणि रुस मध्ये खूप फरक आहे, चीन हा खूप लोकसंख्या असलेला देश आहे.चीन मध्ये सुद्धा वेगवेगळी संस्कृती आहेत.याउलट रुस मध्ये एकच संस्कृती आहे ती म्हणजे रुसी संस्कृती.

रुस मध्ये भरपूर लोक नास्तिक आहेत तरी सुद्धा रुस मध्ये ऑर्थोडोक्स चर्च चे अनुयायी भरपूर आहेत.रुस जगातील सर्वात मोठा भौगोलिक देश आहे. आणि रुस ची लोकसंख्या 14 करोड आहे.

चीन मध्ये पुंजीवाद आला

रुस चा खूप मोठा भाग असा आहे ज्या मध्ये कोणीही राहत नाही म्हणजे जन शून्य आहे.त्याउलट चीन खूप जास्त लोकसंख्यावाला देश आहे. आणि या चीन ला xi jinping यांनी एका नव्या दिशेने नेले आहे.एवढी लोकसंख्या असून सुद्धा xi jinping यांनी तिथे रोजगार भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत.

तरी सुद्धा सत्ता जर जास्त वेळ एका वेक्ती कडे असेल आणि सत्ता एका ठिकाणी केंद्रित होत असेल तर विरोधी तर नक्कीच वाढणार.आणि हिच गत चीन मध्ये झाली आहे. चीन मध्ये कोणत्याही प्रकारे लोकशाही नाही.’पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना ‘च्या हातात सर्व सरकार आहे. मीडिया, समाज, आणि राजकारण सुद्धा.

चीन मध्ये 1949 पासून एकच पार्टी सत्तेत आहे ‘कॉम्युनिस्ट पार्टी ‘. चीन ची अर्थवेवस्था मजबूत करण्यासाठी xi jinping new शी यांनी चीन चे सर्व दार उघडे केले आहेत.या मुळे चीन मध्ये रोजगार भेटू लागला आणि चीन मध्ये जास्त प्रमाणात पैसा सुद्धा येत होता.जगातील मोठ्या कंपन्यानी आपले कारखाने चीन मध्ये लावले, कारण चीन मध्ये सस्ते लेबर मिळत होते.

चिनी लोकांचे पालायन

xi jinping news

चीन मधील लोक काम करण्यासाठी बाहेर सुद्धा जात होते.अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जात होते.आणि हेच चीन साठी मोठी मुसीबत घेऊन आले.

या देशात आलेले चीन चे नागरिक आपल्या देशात वापस जायला बिलकुल तयार नसतात ते हॉंगकॉंग मार्के चीन सोडून पळून जातात.

अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशात डॉक्टर, इंजिनर चिनी लोक खूप कमी प्रमाणात भेटतात.ते मजदूरी चे काम जास्त प्रमाणात करतात, किंवा टॅक्सी चोरी सारखे काम सुद्धा करतात या मुळे तेथील सरकार यांना देश्याच्या बाहेर काढून देण्यासाठी प्रयत्न करत असते.

विदेशात जासूसी

पुंजीवादी देशात लोकशाही आहे आणि याचा फायदा चीन ने भरपूर प्रमाणात घेतला आहे.आणि या पुंजीवादी देशात चीन ने आपले काही केंद्र उघडले आहेत, हे केंद्र तेथील चिनी नागरिकांची जासूसी करत असतात.2022साली टोरंटो मध्ये असे केंद्र पकडले गेले होते जे तिथे जासूसी करत होते.त्या वेळेस चीन ने सांगितले होते हे केंद्र म्हणजे चीन च्या नागरिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी आहेत.

xi jinping news शी यांच्या धोरणा मुळे चीन देशात पैसे आले आणि सायकल चालवणारा देश कारी चालवू लागला.वीस पंचवीस वर्षा पूर्वी चीन च्या शंघांई शहरात सायकल ही महत्वाची होती,. चीन च्या लोकांना सायकलच जास्त आवडते असे म्हटल्या जात होते. पण आता चीन मध्ये कार बनत आहेत. आणि ह्या निर्मिती मध्ये चीन ने अमेरिकेला सुद्धा टक्कर दिली आहे.

चीन मध्ये इंग्रजी आली आणि विचार सुद्धा आले

xi jinping यांनी चीन ला अव्वल आणण्यासाठी इंग्रजी भाषा ला महत्व दिले. चीन मध्ये इंग्लिश बोलणारे खूप कमी लोक होते. पण जिनपिंग यांनी इंग्लिश भाषा कॉमन केली.

लोकांनी इंग्लिश भाषा शिकली त्या मुळे इंग्रजी विचार सुद्धा चीन मध्ये येऊ लागले.

शी जिनपिंग यांच्यावर जनतेचा राग

चीन मध्ये रिअल इस्टेट खाली आला आणि या क्षेत्रात बेरोजगारी प्रमाणापेक्षा जास्त वाढली.आणि या वेतिरिक्त शी यांची विदेश नीती सुद्धा याच्या आड येत होती.शी यांची हुकूमशाही जास्त प्रमाणात वाढत आहे. आणि लोक चीन सोडून पळून जात आहेत.

शी जिनपिंग यांची नीती खूप कठोर आहे त्यांची सरकार सर्व लोकांवर नजर ठेऊन असते. या वेतिरिक्त भरपूर कारणे आहेत. ज्या मुळे चीन ची जनता शी जिनपिंग यांच्या विरोधात जात आहे आणि त्याच्यावर राग सुद्धा आहे.

xi jinping news

One Reply to “xi jinping news चीन मध्ये शी जिनपिंग विरोधात वाढणारा विरोध, शी ची सत्ता धोक्यात?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *