What is Doomsday Plane E-4b,काय आहे डूम्सडे विमान?

What is Doomsday Plane E-4b,काय आहे डूम्सडे विमान?

डूम्सडे E-4b हे विमान सर्वात पाहिले 2001साली लोकांच्या नजरेत आले होते. जेव्हा अमेरिकेत 9सप्टेंबर 2001रोजी अट्याक झाला होता.

एक मोठं पांढऱ्या रंगाचं विमान ज्याला कोणतेही चिन्ह न्हवत. ते विमान ‘व्हाईट हाऊस’ च्या वरती चक्कर मारत होत.

या रहस्यमई विमानाची ओळख म्हणजे E-4B नाईटवॉच किंवा Doomsday Plane E-4b म्हणून झाली. हे विमान अत्याधुनिक संशोधित बोईंग 747-200 विमान आहे. जे अमेरिकन सरकार साठी नॅशनल एअरबोर्न ऑपरेशन सेंटर (NAOC) साठी काम करते.

एकदा हवेत उडल्या नंतर ते विमान ‘मोबाईल पेंटागण बनते ‘हे अमेरिका रक्षा विभाग चे मुख्यालय आहे.

Isaril vs Iran :इराण इस्राईल युद्धात रशिया वर कोणते परिणाम होतील?

What is Doomsday Plane E-4b?

या Doomsday Plane E-4b विमानाला खूप कमी वेळा बघितले जाते.2001साली या विमानाला बघितले होते. हे विमान व्हाईट हाऊस मध्ये बघितले होते.त्यानंतर हे विमान मागील मंगळवारी बघितले गेले.

मध्य पूर्वेत जो संघर्ष चालू आहे, त्या मुळे अमेरिका सतर्क आहे, आणि असे बोलले जाते कि अमेरिका या साठी तयारी करत आहे, आणि हा संपूर्ण जगासाठी चिंते चा विषय आहे.

What is Doomsday Plane E-4b,

सोशल मीडिया मध्ये असे बोलले जाते कि ‘नाईटवॉच ‘DC मध्ये येन म्हणजे अमेरिका खूप सतर्क आहे.

अमेरिकेच्या वायू सेनेने सांगितले कि अशी उड्डाणं नेहमी होत असते.आणि या चार विमाना पैकी एक विमान नेहमी अलर्ट असते.जे काही मिनिटात उड्डाणं भरण्यासाठी तय्यार असते.

https://shorturl.bz/sTc

प्रलय दिवस

एक विशेष विमानाचे उपनाव आहे. ज्याला परमाणू युद्ध किंवा राष्ट्रीय आपत्ती वेळेस कमांड सेंटर साठी डिजाईन केले आहे.

हे विमान हे निश्चित करते कि अमेरिकी सैन्य आणि नागरिक नेतृत्व आणि विशेष म्हणजे अमेरिकी राष्ट्रपती, रक्षा सचिव आणि सैन्य कमांडर, जमिनी सुविधा समाप्त झाल्या नंतर सुद्धा सेना ची कमान आणि नियंत्रण चालू ठेऊ शकते.

या विमानाचे संचालन अमेरिकेच्या एअर कमांड द्वारा केले जाते.

हे विमान परमाणू पानबुडी,अंतरमहाद्विपीय बॅलेस्टिक मिसाईल सोबत संवाद ठेऊ शकते.हे विमान खूप कमी अवृत्ती (VLF) आणि उच्च अवृत्ती (HF) अँटीना लेस आहे.ज्यामुळे परमाणू हल्ला झाल्या नंतर सुद्धा संचार करू शकते.

जेम्बो जेट परमाणू स्फोट, इलेक्ट्रॉमॅग्नेटीक पल्स आणि इलेक्ट्रॉनिक युद्धा साठी हे बनवले आहे.हे विमान कुठल्याही परिस्तितीत आपले संचालन चालू ठेवलं आणि अश्याप्रकारेचे डिसाईन केले आहे.Doomsday विमान भरपूर दिवस हवेत राहू शकते, कारण या मध्ये फ्लाईट रीफ्लूईंग तकणिक आहे.आणि या मध्ये 110पेक्ष्या जास्त माणसे बसू शकतात.

विमानाला आधुनिक डिजिटल संचार आणि सायबर सुरक्षा साठी बनवले आहे.

अमेरिकी राष्ट्रपती जेव्हा विदेश दवरा करतात तेव्हा एअरफोर्स वन विमानाचा बैकअप Doomsday Plane E-4b, विमान आहे.सैन्य कमांडर सुद्धा वेगवेगळ्या मिशन साठी या विमानाचा वापर करतात.

या Doomsady plane E-4B विमाना विषयी हे सुद्धा मिथक आहे कि हे विमान परमाणू बॉम्ब टाकू शकते.हे विमान म्हणजे एक कमांड सेंटर आहे ना कि हाथीयार बनवणारा प्लेटफॉर्म.

विमानाची उत्पती

या विमानाला अमेरिकेने शीत युद्धा दरम्यान विकशित केले होते.या विमानाला 1970 मध्ये सेवे साठी आणले गेले होते.याला ‘लुकिंग ग्लास कार्यक्रमा’ अंतर्गत डिसाईन केले होते.हे यासाठी विकशीत केले होते कि जर ‘सोवियत संघाने’ परमाणू हल्ला केला तर त्याच्या प्रतिउत्तरा साठी तयार केले होते.

काही रिपोर्ट नुसार ‘शीत ‘ युद्धा मध्ये कमीत कमी एक विमान नेहमी हवेत असायचे.पण जेव्हा सोवीयत संघांचे विघटन झाले त्या नंतर हे विमान दिसणे बंद झाले होते.

Doomsday Plane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *