SCO SUMMIT 2025:भारता सोबत काम करण्यासाठी तैयार….. चीन विदेश मंत्री वांग यी

SCO SUMMIT 2025:भारता सोबत काम करण्यासाठी तैयार….. चीन विदेश मंत्री वांग यी

चीन चे विदेश मंत्री ‘वांग यी ‘ यांनी sco summit 2025 च्या बैठकीत सांगितले, भारत आणि चीन मधील चालू असलेला संघर्ष समाप्त करू इच्छितो.आणि यासाठी चीन भारता सोबत काम करण्यासाठी तैयार आहे.

SCO SUMMIT 2025

‘शंघांई सहयोग संघटन ‘च्या बैठकीत चीन मध्ये गेलेले भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी चीन चे विदेश मंत्री ‘वांग यी ‘ यांच्या सोबत मुलकात केली.

या बैठकी वेळेस चिनी विदेश मंत्री वांग यी यांनी सांगितले भारत आणि चीन मध्ये जो संघर्ष चालू आहे तो मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.या बैठकी वेळेस भरात चे विदेश मंत्री एस. जय शंकर यांनी सुद्धा सांगितले दोघांमधील मतभेत होऊ शकतोपण हे मतभेत संघर्षा मध्ये गेले नाही पाहिजे.

चीन मध्ये झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ धमकीचा सुद्धा असर होता.वांग यी यांनी सांगितले चीन भारता सोबत व्यापार करताना एक बहुपक्षीय व्यापार प्रणाली नुसार काम करण्यासाठी तैयार आहे.

रुस सोबत व्यापर केला तर कडक प्रतिबंध लागतील.

नाटो चिप ने भारताचे नाव घेऊन सांगितले जर भारताने रुस सोबत व्यापार केला तर भारता वरती कडक प्रतिबंध लागतील.एका दिवसा पूर्वी ट्रम्प यांनी रुस वरती 100 टक्के टैरिफ लावण्याची धमकी दिली होती.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, येणाऱ्या पंधरा दिवसात जर रुस ने युद्ध थांबवले नाही तर रुस वरती 100टक्के टैरिफ लावण्यात येईल.

आणि आता NATO चे सेक्रेटरी जनरल मार्क रूट यांनी भारताचे नाव घेऊन भारताला धमकीवले.त्यांनी सांगितले ब्राझील, चीन आणि भारत या पैकी कोणीही जर रुस सोबत व्यापार केला तर येणाऱ्या काळात त्याच्यावर कडक प्रतिबंध लावण्यात येईल.

ओवल हाऊस मध्ये मार्क रूट यांच्या सोबत बातचीत करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सेकंडरी टैरिफ विषयी बोलले होते.त्यानंतर व्हाईट हाऊस ने सांगितले सेकंडरी टैरिफ म्हणजे जो कोणी रुस सोबत व्यापर करेल त्याच्यावर कडक प्रतिबंध लावण्यात येतील.

SCO SUMMIT 2025 मध्ये आतंकवादा चा विषय

विदेश मंत्र्याच्या SCO बैठकीत एस जयशंकर यांनी पाकिस्तान ला सुनावलं.त्यांनी सांगितलं भारत आतंकवाद कधीही बरदास्त करणार नाही.आतंकी विरोधी कारवाई सुरूच राहील.

https://shorturl.bz/sTc

पहलगाम हमला मुद्दाम हुन केला -एस जयशन्कर

भारताचे विदेश मंत्री dr एस जयशकर sco बैठकी दरम्यान सांगितले या संघटनाची स्थापना आतंकवाद,अलगाववाद, उग्रवाद ला निपटण्या साठी केली होती.

SCO SUMMIT 2025

जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याचा विषय काढून त्यांनी सांगितले.तीन समस्या नेहमी एकाच वेळी येत असतात.त्यांनी सांगितले पहलगाम हल्ला जमू काश्मीर च्या टुरिस्ट अर्थवेवस्था कमजोर करण्यासाठी केला होता.आणि धर्माच्या नावावरविभाजन करण्या साठी केला होता.

xi jinping news चीन मध्ये शी जिनपिंग विरोधात वाढणारा विरोध, शी ची सत्ता धोक्यात?

त्यांनी सांगितले शंघांई सहयोग संघटन चे काही सदस्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद चे सुद्धा सदस्य आहेत.आणि या सुरक्षा परिषद च्या सदस्यानि या हल्ल्याची निंदा केली आहे.

जयशन्कर यांनी जागतिक स्तरावर जे संघर्ष चालू आहेत त्याचा उल्लेख करून सांगितले वेश्विक वेवस्था स्तिर करण्यासाठी आणि त्याचे समाधान करण्यासाठी एक खूप मोठे आव्हान आहे.

त्यांनी सांगितले “आमची मिटिंग त्या वेळी चालू आहे जेव्हा संपूर्ण जगात एक संघर्षचे वातावरण आहे “. मागील काही वर्ष्यात आपण संघर्ष, स्पर्तीस्पर्धा, आणि दबाव बघितला आहे.

One Reply to “SCO SUMMIT 2025:भारता सोबत काम करण्यासाठी तैयार….. चीन विदेश मंत्री वांग यी”

  1. Pingback: Nimisha priya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *