Nimisha priya :यमन मध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द

केरळ मधील भारतीय नर्स निमिषा प्रिया ला यमन मध्ये आपला बिसनेस पार्टनर च्या हत्ते च्या आरोपवरून 16जुलै ला फाशी दिली जाणार होती.
Nimisha priya
भारत सरकार च्या प्रयासा नंतर तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी निमिषा ची फाशी रद्द केली.
केरळ ची असलेली Nimisha priya ला येमन मध्ये फाशी दिली जाणार होती ती रद्द झाली.निमिषा प्रिया ला आपला बिसनेस पार्टनर अब्दो महदी च्या खुना च्या आरोपखाली फाशी ची सजा होणार होती.
केरळ चे सुन्नी मुस्लिम नेता कंठपुरम ए बी अबुबकर मुसलीयार आणि भारत सरकार च्या हस्तक्षेपा मध्ये होणाऱ्या चर्चे नंतर येमन च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी निमिषा ची सजा स्थागित केली.
सांगितलं जात आहे कि निमिषा प्रिया चा परिवार आणि दुसऱ्या पक्षा चा परिवार आपस मध्ये समाधान करतील. आणि या साठी त्यांना वेळ मिळावा म्हणून भारत सरकार प्रयत्न करत आहे.
SCO SUMMIT 2025:भारता सोबत काम करण्यासाठी तैयार….. चीन विदेश मंत्री वांग यी
निमिषा प्रिया वरती आरोप आहे कि 2017 मध्ये त्यांनी त्यांचा वेवसायिक पार्टनर तालाल अब्दो महदी ची हत्त्या केली होती.आणि या आरोपा खाली त्यांना 2020साली फाशी ची सजा सुनावली होती.आणि त्यांची अंतिम अपील 2023मध्ये खारीज झाली होती.16जुलै 2025 ला त्यांना फासी दिली जाणार होती. निमिषा प्रिया यमन ची राजधानी सना च्या जेल मध्ये बंद आहे.
सरकार ने कोर्टात सांगितले यमन सोबत बातचीत सुरु आहे
काही दिवसा पूर्वी सुप्रीम कोर्टात निमिषा प्रिया ची फाशी थांबवण्यासाठी दायर याचिका वरती सुनवाई झाली.
सुप्रीम कोर्टात सरकार कडून असलेले आटॉर्नी जनरल (EGI )ने सांगितले भारत सरकार निमिषा प्रिया ची फासी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे.त्यांनी सांगितले बातचीत चालू असे पर्यंत प्रिया च्या प्रकरण बघणारे वकील सोबत यमन अधिकाऱ्या शी चर्चा चालू आहे. आणि ही सजा थांबवण्याचा प्रयत्न भारतसरकार करत आहे.
सुन्नी मुस्लिम नेता सुद्धा प्रयत्न करत आहे त
या प्रकरणात सरकार सोबत असलेले सुन्नी मुस्लिम नेता कंथापुरम ए बी अबूबकर मुसलीयार ने सुद्धा बातचीत केली.यमन चे सुफी शेख हबीब उमर बिन हाफिज यांनी सुद्धा मृतक च्या परिवारा सोबत बातचीत केली.या मध्ये सुन्नी मुस्लिम नेता मुसलीयार यांनी यमन सरकार ला विनंती केली जोपर्यंत मुर्तक परिवारा सोबत चर्चा चालू आहे तोपर्यंत यमन सरकार ने फासी थांबवावी.
ब्लड मनी वरती चर्चा चालू आहे.
यमन मध्ये शारिया कायदा लागू आहे. आणि या शारिया कायद्याच्या नियमानुसार एखाद्या वेक्ती वर जर खुनाचा आरोप असेल तर त्या वेक्तीला मृतक परिवाराला पैसे देण्याचा विकल्प असतो. पण मृतक परिवाराने जर पैसे घेतले तर दिली जाणारी सजा माफ होते. पण जर त्या परिवाराने पैसे घेतले नाही तर तेथील कोर्ट सुद्धा काहीही करू शकत नाही. थोडक्यात मृतक परिवार माफी देऊ शकतो.
nimisha priya ह्या केरळ मधील पलक्कड च्या रहिवासी आहेत. त्या यमन मध्ये गेल्या होत्या. आणि त्यांच्यावर आरोप आहे कि त्यांनी त्यांचा वेवसायिक पार्टनर ची हत्त्या केली आहे.