indian Abducted in mali:माली मध्ये तीन भारतीयांचे अपहरण, या मागे कोणती आंतगवादी संघटना आहे?

माली या देशात तीन भारतीय नागरिकांचे अपहरण झाले आहे.भारतीय नागरिक सिमेंट कारखान्यात काम करत होते तेव्हा त्यांचे अपहरण झाले आहे.
ही घटना 1जुलै ला घडली आहे, कारखान्याच्या परिसरात हल्ला केला आणि तीन भारतीय नागरिकांचे अपहरण केले. असे भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयाने सांगितले आहे.
माली या देशात आतंकवादाचा इतिहास आहे.2012नंतर माली मध्ये अल -कायदा आणि इस्लामिक स्टेट ची गतिविधी वाढली होती.JNIM सारखे संघटन माली मध्ये आहेत. आणि हे संघटन सरकारी जागा आणि विदेशी नागरिकांना निशाना बनवत असतात.
indian Abducted in mali
विस्तार
पश्चिम आफ्रिकी देश माली मधून एक धक्कादायक बातमी आली आहे.माली या देशात तीन भारतीय indian Abducted in maliनागरिकांचे अपहरण indian Abducted in maliझाले आहे. ही घटना 1जुलै ला मालि च्या कायेस क्षेत्रात झाली आहे.
या अपहरणा मागे अल कायदा सोबत असलेली आतंकी संघटना ‘जमात नुसरत अल इस्लाम वल -मुस्लिमीन'(JNIM) चा हात असण्याची शक्यता आहे. पण या अपहरणाची जिम्मेदारी एका ही संघटनेने घेतली नाही.
भारत सरकार ने या वरती चिंता वेक्त केली आणि अपहरण झालेल्या नागरिकांना सुरक्षित त्यांची सुटका करण्यासाठी अपील केली आहे.
माली मध्ये अल कायदा
माली मध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेट सारख्या संघटना सोबत जोडलेले काही संघटन आहेत.आणि यांची गतिविधी भरपूर प्रमाणात वाढली आहे.1जुलै च्या हल्ल्या अगोदर माली मध्ये एक हल्ला झाला होता, याची जिम्मेदारी JNIM ने घेतली होती.त्या मुळे या अपहरणात त्यांचा हात असण्याची शक्यता वाटते.
आतंकी संघटन जमात नुसरत अल- इस्लाम वल -मुस्लमिनी
जमात नुसरत अल- इस्लाम वल -मुस्लमिनी एकआतंकी संघटन आहे.आणि हे संघटन म्हणजे’ अल कायदा इन द इस्लामिक मघरेब ‘चा हिस्सा आहे. हे संघटन 2017मध्ये पश्चिम आफ्रिका मध्ये सक्रिय असलेले विभिन्न जिहादी संघटने पासून बनला आहे.
JNIM चा प्रभाव केवळ माली या देशात नसून माली च्या आसपास देश्यात सुद्धा आहे.आणि हे संघटन सरकारी ठिकाणे, आणि विदेशी लोकांचे अपहरण सारखे काम करते.
या संघटनेचा हा उद्देश आहे कि माली आणि आसपास देशात इस्लाम शासन प्रस्थापीत करायचे आणि येथील फ्रान्स आणि पश्चिमी देश्यातील उपस्थिती समाप्त करायची आहे.
JNIM हे संघटन या पूर्वी सुद्धा आपहरण आणि आतंकी हमले या सारख्या घटना मध्ये सामील होते.हे संघटन विदेशी आणि स्थानिक नागरिकांचे अपहरण करून फिरोती आणि राजनीतिक दबाव बनवण्याच्या प्रयत्नात असते.भारतीय नागरिक indian Abducted in maliज्या सिमेंट फॅक्ट्री मध्ये काम करत होते त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे संघटन असण्याची शक्यता आहे.
माली देशाविषयी
माली हा आफ्रिका मधील देश आहे या देशात सेना च्या एका गटाने विद्रोह केला आणि देशात तक्ता पलट केला.या सैनिकांनी देश्याच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती ला अटक करून सैन्य मुख्यालयाच्या ठिकाणी ठेवले होते.
indian Abducted in mali
माली या देशात फ्रान्स ची वसाहत होती.मागील काही वर्ष्या पासून माली मध्ये गंभीर संकटे आहेत.ज्या मध्ये अलगाववाद ही एक मोठी समश्या आहे.हा देश सुरक्षा आणि मानवीय संकटासी झुंजत आहे.
अलगाववादी आणि इस्लामी समूह 2012पासून सरकार विरोधात सशस्त्र युद्ध करत आहेत.या युद्धाने लाखो लोक बेघर झाले आहेत आणि हजारो लोकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला. हे युद्ध माली च्या शेजारी देशात सुद्धा गेले आहे.
माली पश्चिम आफ्रिकी देश आहे आणि आफ्रिका महाद्विपा मध्ये सातवा सर्वात मोठा देश आहे.माली देश्याच्या शेजारी अलजेरिया, नाईजर,बुरकींना,फ्रासो,गिनी, सेनेगल सारखे देश आहेत.माली देशाची लोकसंख्या 1.3करोड आहे आणि माली देशाची राजधानी बमाको आहे.
indian Abducted in mali
माली हा देश आठ क्षेत्रात वाटलेला आहे.माली देशाची उत्तरी सीमा सहारा च्या मध्या पर्यंत जाते.दक्षिण क्षेत्रात माली ची जास्त आबादी राहते. माली ची अर्थवेवस्था शेती आणि मत्स्य उत्पादनात आहे. येथील प्राकृतिक उद्दपादनात सोना आणि उरेनियम आणि मीठ आहे.
1800 मध्ये माली हा देश फ्रान्स च्या नियंत्रणात आला आणि फ्रांसीसी सुदान चा एक हिस्सा झाला.1960 मध्ये माली स्वतंत्र झाला. एक दलिय शासना नंतर 1991मध्ये इथे तक्ता पलट झाला.
त्यानंतर गणतंत्र आणि बहू दलिय राज्य च्या रूपात एक नवीन संविधान आणि सत्ता चे गठन करण्यात आले.त्यानंतर इथे भरपूर वेळा तक्तापलट आणि सैन्यविद्रोह झाला.