Hindi controeversy in maharstra :आपल्या घरात तर कुत्रा सुद्धा वाघ असतो “,.BJP च्या खासदाराणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

Hindi controeversy in maharstra :आपल्या घरात तर कुत्रा सुद्धा वाघ असतो “,.BJP च्या खासदाराणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

महाराष्ट्रा मध्ये सध्या हिंदी च्या सक्तीच्या मुद्द्याने संपूर्ण राजकारण पेटून उठले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांना हिंदी भाषा सक्ती महारष्ट्रात करायची आहे, आणि दुसरी कडे ठाकरे बंधू आहेत.आणि याच मुद्द्यावर बोलताना bjp चे एक खासदार यांनी ठाकरे बंधूना आव्हान केले आहे.

Hindi controeversy in maharstra

“आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो” कोण वाघ आणि कोण कुत्रा स्वतःच ठरवा “, असा टोला लावत भाजप खासदार नशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.

17th BRICS summit2025: pm मोदी ने पहलगाम हमल्याची निंदा केली,मानवतेवर हल्ला होता.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना निशिकांत दुबे नि दाउत इब्राहिम सी केली.

Hindi controeversy in maharstra

महाराष्ट्रात सद्या हिंदी भाशावरून गोंधळ निर्माण झाला आहे. हिंदी भाषा पहिली पासून सक्ती करायची असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.पण या विरोधात मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. आणि या निर्णया विरोधात संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा एकवटला आहे.

याच मुद्द्यावरून BJP खासदार निशिकांत दुबे यांनी हा टोला लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान केले आहे.

नशिकांत दुबे यांनी मराठीतून पोस्ट केली आहे.ते म्हणाले ‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यानो, जर हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो.कोण कुत्रा आणि कोण वाघ हे स्वतःच ठरवा.

आशिष शेलार यांनी दिले उत्तर

BJP चे नेते आशिष शेलार यांनी निशिकांत दुबे च्या या वक्तव्याला उत्तर दिले.

https://shorturl.bz/sTc

मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही, आणि महाराष्ट्र तर नाहीच नाही.असे ठणकावत आशिष शेलार यांनी निशिकांत दुबे च्या या वादग्रस्त विधानाला प्रतिउत्तर दिले.

Hindi controeversy in maharstra

मराठी माणसाच्या स्वाभिमानावर कोणतेही वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा महारष्ट्राचे BJP नेता आशिष शेलार यांनी दिला.

One Reply to “Hindi controeversy in maharstra :आपल्या घरात तर कुत्रा सुद्धा वाघ असतो “,.BJP च्या खासदाराणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिले आव्हान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *