Operation Rising Lion: इसराईल चा इराण वर हल्ला, परमाणू आणि सैन्य ठिकाणावर हल्ले

इस्राईल ने इराण च्या परमाणू ठिकाणावर हल्ले केले,इस्राईल चे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यांनाहू यांनी या हल्ल्याची माहिती दिली.
इस्राईल चे पंतप्रधान नेत्यांनाहू यांनी सांगितले ‘इस्राईल ऑपेरेशन राईजिंग लायन ‘सुरु केले आहे.इस्राएल च्या अस्तित्वासाठी इराण चा परमाणू कार्यक्रम खूप घातक आहे. या मुळे हे सैन्य अभियान इस्राईल ने सुरु केले आहे.आणि हे ऑपरेशन तो पर्यंत चालू असेल जो पर्यंत याची आवश्यकता आहे.
The Iranian Revolution:इराणी क्रांती आणि क्रांतीचे परिणाम
इराण कडून सुद्धा बयान आले इराण ने सांगितले इस्राईल ने इराण च्या तेहरान आणि दुसऱ्या सुद्धा शहरावर हल्ले झाले.
इराण चे सर्वाच्च नेता आयातुलाह आली खोमेनेई यांनी सांगितले इसराईल ने जे केले त्याची सजा इसराईल ला नक्कीच देऊ.
त्यांनी एक्स वरती लिहले इस्राईल ला त्यांची इराणी सेना याचे उत्तर नक्कीच देईल.
Operation Rising Lion च्या हल्ल्या नंतर इस्राईल ने आपल्या देशात अपातकाल लागू केला. आशांका आहे कि इराण या हल्ल्याला नक्कीच उत्तर देईल.
अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ ‘यांच्या कडून सुद्धा प्रतिक्रिया आली त्यांनी सांगितले या Operation Rising Lion हल्ल्यात अमेरिकेचा कोणत्याही प्रकारे हात नाही.
नेत्यांनाहू काय बोलले?
इस्राईल चे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हल्ल्या नंतर एक बयान दिले.त्यांनी सांगितले मागील महिन्यापासून इराण ने असे काही पाऊल उचलले, या पूर्वी कधीही असेल झाले नाही. आणि हे पाऊल म्हणजे त्यांच्या कडे जे युरेनियम आहे त्या पासून परमाणू हत्यार बनवण्याच्या तयारीत इराण होता. (इराण कडे जे युरेनियम आहे ते 60%पर्यंत शुद्ध आहे आणि परमाणू बॉम्ब बनवण्यासाठी 90%युरेनियम शुद्ध असावे लागते.)
इराण ला जर इथेच थांबवले नाही तर इराण भविष्यात परमाणू बॉम्ब बनवू शकतो. आणि हा बॉम्ब इस्राईल च्या अस्थीत्वा साठी खूप भयानक असू शकतो.
The Balochistan story :बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष
नेतन्याहू यांनी सांगितले इस्राईल ने इराण च्या परमाणू संवर्धन च्या केंद्रावर हमला केला.आणि इराण ची राजधानी तेहरान पासून 225किलोमीटर दक्षिण मध्ये नंताज शहरा च्या मुख्य संवर्धन ठिकाणावर हल्ला केला.
एप्रिल 2021मध्ये या ठिकाणी सायबर हल्ला झाला होता. तेव्हा इराण ने इस्राईल ला या मध्ये दोषी ठरवले होते.इराण ने सांगितले या ठिकाणी जे ‘वैज्ञानिक काम करत होते त्यांच्यावर सुद्धा हा हमला झाला होता.
नेतान्याहू यांनी सांगितले अमेरिका इराण ला वेळोवेळी सांगत होती पण इराण ने कोणाचेही ऐकले नाही.

अमेरिकेने काय म्हटले?
इस्राईल ने Operation Rising Lion सुरु केले त्यामुळे संपूर्ण जगाचा विश्वास होता या मध्ये अमेरिका असेल पण अमेरिकेन स्पष्ट नकार दिला आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ ‘यांनी म्हटले इस्राईल ने इराण वरती एकतरफा हल्ला केला आहे.आणि हा जो हल्ला झाला आहे त्या मध्ये अमेरिका बिलकुल नाही. अमेरिकेची प्राथमिकता ही आहे कि त्या क्षेत्रात अमेरिकी सेना आहे त्यांची सुरक्षा करणे.
Rising Lion
Operation Rising Lion:
इराण चा इस्राईल वरती हल्ला
इराण ने सुद्धा इस्राईल वरती हल्ला केला 100पेक्ष्या जास्त बैलिस्टिक मिसाईल ने हमला केला.या हल्ल्या नंतर इस्राईल मधील एअर सायरण वाजत होते.येरुसेलम, तेल अविव मध्ये मोठे आवाज होत होते.
इस्राईल सरकार ने तेथील नागरिकांना आदेश दिले सायरण चा आवाज आल्या नंतर नागरिकांनी सेल्टर मध्ये जावे.
इराण चा दावा,इस्राईल पायलट इराण च्या ताब्यात
या हल्या नंतर इराण ने दावा केला आहे, इस्राईल चा एक पायलट इराण च्या ताब्यात आहे आणि तो जिवंत आहे.इराण सरकारी मीडिया रिपोर्ट नुसार इस्राईल ने इराण वरती जे हवाई हल्ले केले त्यातील एक सदस्य आहे.
पण ह्या विषयी इस्राईल सरकार कडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
इस्राईल इराण मध्ये तणाव कायम
इस्राईल ने इराण च्या केरमशाह मध्ये एका मिसाईल बेस वरती हल्ला केला होता.त्यानंतर इराणी परमाणू केंद्रा वरती हल्ले केले आणि रिहा्यशी इलाख्यात सुद्धा इस्राईल ने हमले केले. ज्या मध्ये 104 नागरिक मारल्या गेले.
इस्राईल च्या हमल्यात इराणी फौज चे स्टाफ ऑफ चिप बाघेई समेत सहा विज्ञानीक सुद्धा मारल्या गेले.इस्राईल च्या दुसऱ्या हमल्यात इराण ची फोरदो परमाणू साईट वरती सुद्धा हल्ले करण्यात आले.आणि इराण चे पवित्र शहर कोम वरती सुद्धा हल्ले करण्यात आले.
इराण ने दावा केला आहे, या हल्ल्या मागे अमेरिकेचा हात आहे