Bangladesh Crisis 2024:शेख हसीनाच्या पतनाचा आनंद साजरा करेल बांगलादेश, देश सोडला त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी

बांगलादेशात मागील वर्षी विद्यार्थी आंदोलनाच्या नावा खाली जे आंदोलन झाले त्या आंदोलना नंतर बांगलादेशात दंगे सुरु झाले आणि, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला.

Bangladesh Crisis 2024

Bangladesh Crisis

त्यानंतर सुद्धा बांगलादेशात अशांती चालूच आहे.मोहम्मद युनूस हे आंतरिम सरकार सांभाळत आहे.तरी सुद्धा बांगलादेशात तणाव सुरूच आहेत.

त्यामध्येच मोहम्मद युनूस च्या आंतरीम सरकार ने 5 ऑगस्ट ला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.आणि याच दिवशी बांगलादेश च्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता.

बांगलादेश चे सांस्कृतिक सलाहाकार ‘मुस्तफा सरवर फारुकी’ ने एका पत्रकार परिषद मध्ये ही घोषणा केली.ज्या दिवशी शेख हसीना यांना देश सोडवा लागला त्या दिवशी म्हणजे 5ऑगस्ट ला देशात राष्ट्रीय सुट्टी देण्यात येईल.आणि हा दिवस म्हणजे Bangladesh Crisis 2024 शेख हसीना यांनी देश सोडला त्याचा आनंद साजरा करेल.

बांगलादेशात एका महिन्याचा प्रोग्राम

पत्रकार परिषदेत फारुकी याने सांगितले लवकर याची अधिकारिक सूचना दिली जाईल.फारुकीने सांगितले Bangladesh Crisis 2024 च्या आठवणीत संपूर्ण देश्यात वेगवेगळे कार्यक्रम होतील.आणि हे कार्यक्रम 1जुलै पासून सुरु होतील. आणि मुख्य कार्यक्रम 24 जुलै ते 1ऑगस्ट पर्यंत असेल.

Isaril vs Iran :इराण इस्राईल युद्धात रशिया वर कोणते परिणाम होतील?

भारता मध्ये आहेत शेख हसीना

शेख हसीना यांनी देश सोडल्या नंतर त्यांनी भारतात राजकीय शरण घेतली आहे.शेख हसीना यांच्यावर बंगलादेश्यात काही खटले चालू आहेत.

बांगलादेश अंतराराष्ट्रीय अपराध न्यायधिकरण (ict) ने हसीना यांना दोषी ठरवले आहे. आणि त्याची चाचणी चालू आहे.

https://shorturl.bz/sTc

शेख हसीना यांच्या पार्टी वर प्रतिबंध

बांगलादेश मधील आंतरिम सरकार ने ‘शेख हसीना’यांची पार्टी अवामी लीग वरती प्रतिबंध लावला होता.हा प्रतिबंध Bangladesh Crisis नंतर लावण्यात आला होता.

अवामी लीग वरती आतंकवाद चे आरोप लावून पार्टी वरती प्रतिबंध लावले.मोहम्मद युनूस च्या आंतरिम सरकार ने हा निर्णय घेतला होता.

अवामी लीग चे नेता ओबैदुल कादर यांनी सांगितले, शेख हसीना ह्या लवकरच बांगलादेश मध्ये वापस येतील. बांगलादेश मधील लोकशाही साठी संघर्ष करतील.आणि असे झाले तर मोहम्मद युनूस साठी एक मोठे आव्हान असेल.

ओबैदुल कादर यांनी सांगितले बांगलादेश मध्ये कोणत्याही प्रकारे लोकशाही राहिलेली नाही आणि या मुळे बांगलादेशात खूप अराजक्ता पसरली आहे.

यामध्ये त्यांनी सांगितले बांगलादेश च्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना ह्या लवकरच देशात येतील आणि लोकशाही साठी संघर्ष करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *