Operation True Promise 3:इराण ने इस्राईल च्या विरोधात सुरु केले ऑपेरेशन

Operation True Promise 3:इराण ने इस्राईल च्या विरोधात सुरु केले ऑपेरेशन

इराण आणि इस्राईल मध्ये सैने कारवाई चालू आहे, सुरवातीला इस्राईल ने इराण वरती हल्ला केला आणि त्याला नाव दिले ‘ऑपेरेशन राईसिंग लायन ‘त्यानंतर इस्राईल च्या विरोधात इराण ने काही बॅलेस्टिक मिसाईल ने हल्ला केला आणि त्याला नाव दिले Operation True Promise 3 इराण ने इस्राईल च्या तेल अविव आणि येरुसेलम शहरावरती मिसाईल हमले केले.

काय आहे Operation True Promise 3

इराण ने इस्राईल च्या विरोधात जी कारवाई केली त्याला Operation True Promise 3 हे नाव दिले.या ऑपेरेशन नुसार इराण ने इस्राईल वरती ड्रोन आणि मिसाईल ने हमले केले.इराण ने इस्राईल ची राजधानी तेल अविव ला आपल्या निशाण्यावर घेतले.इराण ने सांगितले इस्राईल च्या रक्षा मंत्रालयाला त्यांनी लक्ष बनवले आहे.

https://shorturl.bz/sTc

इराण चा opration true promise काय आहे आणि या मागचा इतिहास काय आहे?

1एप्रिल 2024 मध्ये इस्राईल ने सिरिया ची राजधानी दमिश्क मध्ये इराण च्या दुतावासावर हवाई हमले केले होते.या हल्ल्यात काउंसलर सेक्शन ची इमारत कोसळली होती.इस्राईल सेना (idf )ने दावा केला होता. ज्या ठिकाणी इस्राईल ने हल्ला केला आहे तो इराण चा कोणताही दुतावास नव्हता तर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स फोर्स (IGRC) ची एक सैन्य इमारत होती या मध्ये 16 लोक मारल्या गेले होते.आणि igrc चे 8अधिकारी सुद्धा मारल्या गेले होते.

Operation Rising Lion: इसराईल चा इराण वर हल्ला, परमाणू आणि सैन्य ठिकाणावर हल्ले

सिरिया चे विदेश मंत्री यांनी सांगितले होते,दमिश्क मध्ये इराण च्या दुतावासावर जो इस्राईल ने हल्ला केला त्याची निंदा करत आहे.आणि सिरिया ने सांगितले होते यामध्ये काही नागरिक सुद्धा मारल्या गेले होते.

या इस्राईल च्या हमल्या नंतर इराण ने इस्राईल वरती हल्ला केला होता. इराण ने इस्राईल वरती ड्रोन आणि मिसाईल ने हमले केले होते.पण इस्राईल चे या हल्ल्या मध्ये कोणतेही नुकसान झाले न्हवते.या हमल्याला इराण ने नाव दिले होते opration true promise1.

Operation True Promise 3

opration true promise

हिसबुल्ला चिफ हसन नसरल्ला च्या मृत्यू नंतर Operation True Promise 2 लोंच केले होते.

27सप्टेंबर 2024 मध्येइस्राईल ने एअर स्ट्राईक केली होती, लेबनान च्या बेरूत मध्ये ही स्ट्राईक केली होती त्या मध्ये हिजबुल्ला चे सुप्रीम ‘कमांडर हसन नसरल्ला ‘ला मारले होते.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28सब्टेंबर ला हिसबुल्ला ने हसन नसरल्ला च्या मृत्यूची पुष्टी केली होती.

1982मध्ये इस्राईल ने जेव्हा लेबनान वरती हल्ला केला तेव्हा हिजबुल्ला ची स्थापना झाली होती तेव्हा पासून हसन नसरल्ला हिसबुल्ला सोबत जोडला होता.1992मध्ये या संघटनेचा तो नेता झाला होता.नसरल्ला इराण चे सुप्रीम कमांडर आयातुला खोमेनेई चा सर्वात जवळचा आणि विश्वासू होता.

नसरल्ला च्या मृत्यू नंतर इराण ने इस्राईल वर दुसरी वेळेस हल्ला केला होता, तेव्हा सुद्धा इराण ने इस्राईल वरती ड्रोन आणि मिसाईल ने हल्ला केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *