pm visit to G-7:pm मोदी G-7 साठी कॅनडाला जाणार!नाट्यमय घडामोडी नंतर बदलला निर्णय.’काय आहे G-7?

pm visit to G-7:pm मोदी G-7 साठी कॅनडाला जाणार!नाट्यमय घडामोडी नंतर बदलला निर्णय.’काय आहे G-7?या वर्षी G7 देशाचे शिखर संमेलन 15जून ते 17जून पर्यंत कॅनडाच्या अल्बर्ट प्रांताच्या कानांनासकीस मध्ये होणार आहे.या संमेलनात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी,ब्रिटन, जपान, इटली,आणि कॅनडा च्या मोठ्या नेत्यांची बैठक असेल.

pm visit to G-7

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

भारत या समूहाचा हिस्सा नाही आहे.तरी सुद्धा या संमेलनाचा हिस्सा होणार आहे.G7 मध्ये जो देश मेजवानी करत असतो तो देश या समूहाकडून इतर देशाला सुद्धा आमंत्रण देत असतो.

Pm modi visit to G-7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशियल मीडिया मध्ये सांगितले, कॅनडाचे पंतप्रधान यांनी त्यांना आमंत्रित केले आहे.2019 पासून भारतीय पंतप्रधान या बैठकीला पाहुणे म्हणून हिस्सा घेतात.

G7 Summit canda

काही दिवसा पूर्वी काँग्रेस ने म्हटले होते या संमेलना चे पंतप्रधान मोदींना आमंत्रण भेटले नाही.काँग्रेस ने याला कुटनीतिक चूक असे बोलले होते. पण काँग्रेस ने जो दावा केला होता तो पूर्ण पणे चुकीचा ठरला आहे. किंवा काँग्रेस ने या बद्दल अफ़वा फसरवण्याचं काम केल आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशियल मीडिया मध्ये पोस्ट करून सांगितले, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कर्णी यांच्या सोबत फोन वरती बोलून चांगले वाटले.

pm मोदी कॅनडाला G7 साठी जाणार

कॅनडा मध्ये आत्ताच निवडणुका झाल्या होत्या त्या मध्ये मार्क कार्णी यांची जीत झाली होती त्या साठी मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि या संमेलनाचे निमंत्रण दिल्या मुळे त्यांना धन्यवाद सुद्धा दिला.

pm मोदी यांनी सांगितले भारत आणि कॅनडा एकमेकांचा सन्मान राखून आणि एका नवीन जोश मध्ये सोबत काम करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात या संमेलनात आपल्या भेटीची प्रतीक्षा आहे.

Pm visit to G7.’काय आहे G7?

G7 म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत अर्थवेवस्थे चा एक समूह आहे.या देशाचा संपूर्ण जगा मध्ये दबदबा आहे. जगाची सर्वात मोठी ताखद म्हणजे G7 आहे.

वर्षे 2000मध्ये या G7 समूहाची gdp 40%होती पण नंतर ती घसरून कमी झाली.

‘अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ‘नुसार G7 वर्षे 2000पर्यंत जगाच्या gdp मध्ये खूप जास्त प्रभाव होता. पण आता यांची gdp 28%आहे म्हणजे वर्षे 2000च्या तुलनेत खूप कमी झाली आहे.

2014च्या पहिले G7 हा समूह G8 होता पण रशियला या समूहातुन काढून टाकले त्याचे कारण होते.रुस ने क्रेमिया वरती हल्ला करून ते आपल्या कब्जात घेतले.

खूप मोठी आबादी असलेला आणि जगातील दोन नंबर ची अर्थवेवस्था असलेला देश चीन या समुहात नाही कारण चीन मध्ये प्रति वेक्ती आय या देश्यांच्या तुलनेत खूप कमी आहे.त्यामुळं चीन ला ऍडव्हान्स इकॉनॉमिक मानत नाहीत.

या मध्ये यूरोप संघिय देश सुद्धा नाहीत पण त्यांना या संमेलणाचे निमंत्रण असते.

G7 ची स्थापना कधी झाली आणि G7 कसे काम करते?

G7 देश्यातील अधिकारी वर्षभर बैठकी करतात आणि जगातील वेगवेगळ्या विषयावर बोलतात.हे वर्षे G7 साठी खूप महत्वाचे आहे. कारण या वर्षी G7 2025 मध्ये 50वर्षे पूर्ण होणार आहे.

G7 मध्ये असलेले देश दर वर्षी त्यांच्या वेगवेगळ्या देशात संमेलन घेतात या वर्षी कॅनडा देशाला हा मान भेटला आहे.

या वर्षी शिखर संमेलणा मध्ये अंतराराष्ट्रीय शांती,आणि सुरक्षा आणि वेश्विक अर्थवेवस्था, विकास आणि डिजिटल ट्ट्रांजिशन, जगातील वेगवेगळ्या समस्या या विषयावर चर्चा होणार आहे.

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन,इटली, जपान,आणि वेस्ट जर्मनी यांनी वर्षे 2975मध्ये सहा देशाचा एक समूह बनवला होता.तेव्हा पासून हा समूह मोठया तेल उत्पादक देश्यानी जे तेल निर्याती वर लावलेली पाबंदी काढण्यासाठी ह्या समूहाची स्थापना झाली होती.त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 1976मध्ये कॅनडा सुद्धा या समूहात आला होता.

पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले

त्यानंतर 1980च्या दशकात या समूहाणे आपला वैच्यारिक विस्तार केला आणि जागतिक राजकारणावर सुद्धा लक्ष ठेवायला सुरवात केली.पण या मध्ये जे देश होते त्या देश्याच्या तुलनेत अमेरिका हा देश सर्वात जास्त वर्चस्त वादी होता.

1988 मध्ये रशियला या देशाला या समुहाचे सदस्य होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले.आणि या समूहाला G8 असे नाव पडले.

G7 हे देश एवढे ताकतवर का?

G7 देश एखादा कायदा पारित नाही करू शकत. हा एखादा औपचारिक समूह नाही.त्या मुळे या संमेलनातील निर्णय अनिवार्य नाही.

पण या समूहाचा संपूर्ण जगावर एक प्रभाव आहे.वर्षे 2002 साली मलेरिया आणि एड्स विरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर फंड गोळा केला होता.आणि यासाठी या समूहाची खूप मोठी भूमिका होती.

वर्षे 2021मध्ये या समूहाचे शिखर संमेलन ब्रिटेन मध्ये झाले होते.पण त्याच्या पहिलेच या गटाच्या अर्थ मंत्र्यांची एक सहमती झाली होती, मल्टीनॅशनल कंपन्याना जास्त टॅक्स द्यावा लागेल.

G7 गट विकसनसील देशाला आर्थिक फंड सुद्धा देतो.जलवायू परिवर्तना साठी सुद्धा मदत करतो आणि या साठी मोठे निर्णय सुद्धा घेतो.

G7 शिखर संमेलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *