Donald trump vs Elon musk अमेरिकेचे राष्ट्रपती आणि जगातील सर्वात श्रीमंत वेक्ती एलन मस्क यांच्यात काही वाद झाला आहे आणि हे दोघेही सोशल मीडियात एकमेका विरोधात भिडले आहेत.
Donald trump v Elon musk ट्रम्प आणि मस्क यांच्यात वादविवाद चालू आहे आतापर्यन्त काय काय झालं?
असं मानलं जात कि राष्ट्रपती ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद म्हणजे ‘टॅक्स स्पेंडिंग बिल’ आहे.
अमेरिकी राष्ट्रपती आणि एलोन मस्क यांच्यातील वाद आता जगासमोर आला आहे.आणि आतापर्यन्त त्यांची सोशल मीडिया मध्ये एकमेका विरोधात आरोप करणे चालू झाले आहे.
परिस्तिथी अशी आली आहे कि ट्रम्प यांनी एलोन मस्क च्या संघिय सरकार सोबतच्या मोठ्या प्रमाणात वेवसायिक करारांना धमकी दिली आहे.त्यामध्येच मस्क ने ट्रॅप यांच्या विरोधात महाभियोग आणण्याची धमकी दिली आहे.मस्क यांनी म्हंटले ट्रम्प यांनी त्यांच्या कंपनीची फंडिंग थांबऊन तर बघावे.
हे मानलं जात कि दोघांचा हा टकराव म्हणजे केंद्रात ‘टॅक्स आणि स्पेंडिंग बिल ‘या मुळे झाला. या बिलामुळे मस्क हे ट्रम्प यांच्यावर नाखुष आहेत.
ट्रम्प ने या बिलाला ‘बिग अँड ब्युटीफुल ‘म्हटले आहे.हे बिल म्हणजे टॅक्स कटोती आणि सरकारी फायदा घेणाऱ्या लोकांसाठी खूप कठीण नियम आणि कर्ज घेण्याची सीमा वाढवते.
अनुमान आहे कि हे बिल अमेरिकी अर्थवेवस्तेला 600अरब डॉलर पर्यंत वाढवेल.’ हाऊस ऑफ रिपब्लिकन ‘मध्ये हे बिल मोठ्या मुश्किलीने पास झाले होते.
आता हे बिल अमेरिकी सिनेट मध्ये आहे, असे बोलले जाते कि या बिला काही बदलावं होऊ शकतो.शेवटी हे बिल ट्रम्प यांच्या कडे मंजुरी साठी जाईल.

Donald Trump Vs Elon Musk ट्रम्प आणि मस्क यांच्यातील विवाद आज काय घडले
अमेरिकी सदनाचे स्पीकर माईक जॉनसन यांना वाटत आहे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद मिटवून घ्यावा.पण डोनाल्ड ट्रम्प यांनी एलोन मस्क यांची कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.आज डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्यात बातचित होण्याची शक्यता आहे.
पण ट्रम्प यांनी सांगितले मस्क आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारे बातचीत होणार नाही.आणि डोनाल्ड ट्रम्प हे सुध्दा म्हणाले मस्क यांचा ‘दिमाख खराब’ झाला आहे.
पण एलोन मस्क यांनी चुप्पी साधली आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे पूर्वीचे सलाहाकार मस्क यांच्यातील मतभेद गुरुवारी सर्व जगासमोर आले.ट्रम्प यांनी म्हटले होते या बिला साठी मस्क यांनी जी आलोचना केली होती, त्यामुळे ते निराश झाले आहेत.
त्यानंतर एलोन मस्क यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर आरोप लावले कि ट्रम्प हे ‘एहसान फरामोश’ आहेत.त्यानंतर एलोन मस्क म्हणाले ते होते म्हणून ट्रम्प ही निवडणूक जिंकू शकले नसता ट्रम्प ही निवडणूक हारले असते.
एपस्टाईन घोटाळ्यात मस्क यांनी ट्रम्प यांचे नाव पुढे केले मस्क यांनी एक खळबळ जनक दावा केला कि मस्क यांचे नाव एपस्टाईन घोटाळ्यात आहे.मस्क यांनी सोशियल मीडिया मध्ये लिहले आहे कि आता मोठा खुलासा करण्याची वेळ आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्ताईन घोट्याळत आहे म्हणून ती फाईल ट्रम्प यांनी सार्वजनिक केली नाही.आणि पुढे ते म्हणाले ट्रम्प तुमचा दिवस चांगला जाओ आणि आता सत्य नक्कीच बाहेर येईल.
काय आहे एपस्टाईन प्रकरन?
एपस्टाईन प्रकरण हा एक हाय प्रोफाइल गुन्हेगारी खटला आहे.जामध्ये अमेरिकेचे अब्जधीश जेफरी एपस्ताईन यांच्यावर अल्पवीन मुलीचे लैंगिक शोषण आणि तस्करीचा आरोप होता.या प्रकरणात जगातील भरपूर श्रीमंत लोकांची नावे समोर आली.व्हर्जेनिया गिफ्रे नावाच्या महिलेने अनेक खुलासे केले तेव्हा हे प्रकरण जगासमोर आले.
एपस्ताईन ला वेश्यावेवसाय आणि अल्पवीन मुलींना फसवल्या बद्दल दोषी ठरवण्यात आले होते.त्यानंतर त्याला फक्त 13महिण्याची कोठडी मिळाली.
Donald trump v Elon musk
Elon musk v Donald trump

Donald trump v Elon musk मस्क आणि ट्रम्प यांच्या वादामुळे मस्क यांचे नुकसान झाले
जगातील सर्वात श्रीमंत वेक्ती मस्क यांना या वादामुळे तब्बल 3लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.मस्क यांची संपत्ती आता 334बिलीयन डॉलर येवढी आहे.’ब्लम्बर्ग’ च्या मते नोव्हेंबर 2021च्या नंतर हे सर्वात मोठे मस्क यांचे नुकसान आहे.
यासह त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 13 लाख कोटी रुपयानी कमी झाले आहे.अमेरिकी राष्ट्रपती आणि इलोन मस्क यांच्यात झालेल्या वादामुळे गुंतवणूक दारामध्ये भीती पसरली होती, ज्यामुळे ही घसरण झाली.
टेस्लाचा स्टॉक सहा जून रोजी 14.25%घसरून 284.70वरती बंद झाला.मोठ्या घसरणी नंतर आज शेअर 7%वाढले आहे.मागील सहा महिन्यात हा शेअर सुमारे 25%घसरला आहे.
इराण परमाणू कार्यक्रम काय आहे? जाने अमेरिका आणि इस्राईल नेहमी सतर्क असतात.