रशिया युक्रेन युद्ध -युक्रेन मध्ये रशियाचे तीव्र हल्ले चालू आहेत. रशियाने आता युक्रेन ची राजधानी कीव वरती हल्ले सुरु केले आहेत.या मध्ये चार लोक मारल्या गेले आणि वीस पेक्ष्या जास्त घायाळ आहेत.याच्या एक दिवस पहिले रुस ने युक्रेन च्या उत्तरेतील शहर प्रिलूकी वरती हल्ला केला होता.या मध्ये पाच लोक मारल्या गेले होते.
विस्तृत रशिया युक्रेन युद्ध what is indus water treaty?काय आहे सिंधू जल करार? ज्याने पाकिस्तान चा थरकाप उडाला आहे.
रशिया युक्रेन युद्धा मध्ये ऑपेरेशन स्पायडर वेब नंतर रुस ने युक्रेन वर मीसाईल आणि ड्रोन ने हमले सुरु केले.रुस ने शुक्रावर सकाळी कीव वरती बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोन ने हमले केले.या हल्ल्यात चार नागरिक मारल्या गेले.आणि वीस नागरिक घायाळ झाले.आणि कीव मध्ये बचाव अभियान चालू आहे.Russia-Ukraine war
रशिया युक्रेन युद्धा मध्ये युक्रेन ने रुस वरती ऑपेरेशन स्पायडर वेब अंतर्गत रुस च्या सैन्य हवाई अड्डयावर ड्रोन हमले केले होते.या हल्ल्यानंतर रागावलेल्या रुस राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले होते रुस या हल्ल्याचा बदला नक्कीच घेईल.त्यानंतर रुस चे लगातार युक्रेन वरती हल्ले सुरु आहेत.
रशिया युक्रेन युद्ध
कीव मध्ये झाले स्फोट -रशिया युक्रेन युद्ध
किवी शिटी चे एडमिनिस्ट्रेशन चे प्रमुख तैमूर तकाचेनको ने सांगितले कीव मध्ये एक मागे एक भरपूर स्फोट झाले.युक्रेन च्या वायू रक्षा प्रणालीने हल्ला रोखण्याचा खूप प्रयन्त केला.पण हे हल्ले एवढे तीव्र होते कि युक्रेन वायू रक्षा प्रणाली असमर्थ राहिली.
नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आव्हाहन केले
स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची अपील केली आहे.कीव च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आमचे वायू संरक्षण दल प्रत्येक हल्ल्याला तोंड देण्यासाठी तत्पर आहेत.या हल्ल्यात आम्हाला आणि आमच्या नागरिकांना सुरक्षित राहायचे आहे.
रुस युक्रेन शांती वार्ता एका घंट्यात संपली होती.
रुस आणि युक्रेन शांती वार्ता 2जून रोजी तुर्की च्या इसतांबूल मध्ये झाली होती.ही शांती वार्ता दुसऱ्या चरणातील होती ती फक्त एका घंट्यात संपली होती.दोन्ही देश युद्धबंदी असलेल्या सैनिकांना अदला बदली करण्यासाठी तयार झाले होते.या सोबत दोन्ही पक्ष्यानी 6000-6000 मारल्या गेलेले सैनिकांचे शव सुद्धा वापस देणार आहेत.युक्रेन चे रक्षा मंत्री यांनी सांगितले आम्ही सर्व युद्ध बंदी आणि आणि कैद्यांची वापसी करत आहोत.
त्यासोबतच रशियाचे प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख मेंडेसकी यांनी सांगितले या मध्ये गंभीर असलेले सैनिक आणि युवा सैनिक यांची अदला बदली करण्यात येईल.याच्या पहिले दोन्ही देशाचे डिलिगेशन 16,मे ला इसतांबूल मध्ये भेटले होते.तेव्हा दोघांमध्ये दोन तास बैठक झाली होती.
रशिया युक्रेन युद्ध -का झाले होते?Russia-Ukraine war
फेब्रुवारी 22मध्ये पुतीन यांच्या घोषने नंतर रुस चे टॅंक आणि सैनिक युक्रेन मध्ये घुसले होते.तेव्हा अमेरिकी राष्ट्रपती जो बायडन म्हणाले होते. रुस सोबत कोणत्याही प्रकारे बातचीत चा प्लान नाही.जो बायडन म्हणाले होते रुस ने संपूर्ण जगाला युद्धाच्या काळ्या छायेत ढकलेलं आहे. आणि पुतीन ला याची किमत द्यावीच लागेल.
मार्च 2025-रशिया आणि युक्रेन यांच्यात जे युद्ध चालू आहे ते समाप्त करण्यासाठी शांती वार्तालाप 2025मध्ये तेज झाली.डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात युद्ध बंदी साठी भरपूर प्रयत्न झाले.रशिया युक्रेन युद्धात कैद्यांची अदला बदली झाली आहे पण दोन्ही देश्याच्या क्षेत्रीय नियंत्रवर मतभेद आणखीन सुद्धा आहेत.
Russia-Ukraine war
रशिया युक्रेन युद्ध
फेब्रुवारी 2025 -अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन सोबत तब्बल 90मिनिट बोलणी केली होती.यानंतर सौदी अरब मध्ये रशिया युक्रेन युद्धासंबधी अमेरिका आणि रशिया मध्ये बोलणी झाली होती.या मध्ये युक्रेन ला बोलावले न्हवते. ट्रम्प यांनी पुतीन ची स्तुती केली आणि युक्रेन चे राष्ट्रपती जेलन्सकी यांना ‘तानाशहा ‘ म्हटले.

ऑपेरेशन स्पायडर वेब
रशिया युक्रेन युद्धात युक्रेन ने रशियावर एक हल्ला केला होता त्या ऑपेरेशन चे नाव होते ऑपेरेशन स्पायडर वेब या अटॅक मुळे रशियला भरपूर प्रमाणात नुकसान झाले. युक्रेन ने सांगितले या ऑपेरेशन साठी युक्रेन मागील दीड वर्ष्यापासून तयारी करत होता. या ऑपेरेशन साठी युक्रेन ने ड्रोन चा वापर केला आणि रुस च्या एअर बेस वरती हमला केला. या मुळे रुस ला या युद्धतील सर्वात जास्त नुकसान झाले आहे. सोशियल मीडिया वरती काही video येत आहेत. ज्या मध्ये युक्रेन चे ड्रोन रुस च्या एअर बेस वरती हल्ला करताना दाखवले आहे.
हा हल्ला झाल्या नंतर रुस च्या नागरिकांनी पुतीन यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि या हल्ल्याचा बदला घ्या नसता रुस ची सत्ता सोडा असे म्हटले आहे. या मुळे रागवलेल्या पुतीन ने एक बयान दिले त्या नुसार युक्रेन ला याची किमत भरावी लागेल असे म्हणाले आणि त्यानंतर युक्रेन वरती रुस ने हल्ले सुरु केले, हे हल्ले मिसाईल आणि ड्रोन ने केले आहेत.