‘बे ऑफ पिग्स ‘ क्यूबा मध्ये अमेरिकेची झालेली फजिती
नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत क्यूबा नावाच्या देशात अमेरिकेची झालेली फजिती आणि अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA ची निकामी झालेली ताकत “मी अमेरिकेचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आमच्यावर हल्ला केला. या हल्ल्याने क्युबाला अमेरिकेच्या बरोबरीने आणले “ वर्ष होते 1959, क्युबामध्ये क्रांती झाली. फिदेल कास्ट्रो यांची गनिमी काव्याने लढणारी सेना ने बटीस्ता सरकार कोसळून … Read more